शिक्षण ही सातत्याने विकसित होणारी प्रणाली आहे. शाश्वत विकास कृती कार्यक्रमामधील उद्दिष्ट क्र. ४  – ‘जागतिक शिक्षण विकास कृती कार्यक्रम’ याची २०३० पर्यत उद्दिष्टपूर्ती करण्याच्या हेतूने ‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ चा आराखडा तयार करण्यात आला आहे. राष्ट्रीय...