– उच्च प्राथमिक वर्गासाठी विज्ञान विषय शिक्षक
विज्ञान शाखेत पदवी (B.Sc.),विज्ञान शिक्षणातील मास्टर डिग्री किंवा अतिरिक्त प्रमाणपत्र (प्राधान्य).शिक्षण क्षेत्रातील प्रमाणपत्रे (उदा. B.Ed., CTET/STET),.संबंधित क्षेत्रात 1-3 वर्षांचा अनुभव (प्राधान्य).अपवादात्मक अध्यापन क्षमता असलेल्या नवोदित उमेदवारांचाही विचार केला जाईल . इंग्लिश भाषेतून उत्कृष्ट संभाषण कौशल्य अत्यावश्यक.
– वरिष्ठ प्राथमिक विभागासाठी हिंदी विषय शिक्षक
हिंदी विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी (बीए/एमए हिंदी).बी.एड. किंवा समकक्ष अध्यापन पात्रता. संबंधित क्षेत्रात 1-3 वर्षांचा अनुभव (प्राधान्य).अपवादात्मक अध्यापन क्षमता असलेल्या नवोदित. उमेदवारांचाही विचार केला जाईल .
– प्राथमिक विभागासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक
शारीरिक शिक्षणात पदवी/पदव्युत्तर पदवी (B.P.Ed./M.P.Ed.)संबंधित क्षेत्रात 1-3 वर्षांचा अनुभव. खेळाच्या विविध प्रकारांमध्ये प्राविण्य असणे. विद्यार्थ्यांना क्रीडा व शारीरिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे.शारीरिक व्यायाम, योगा, खेळ, फिटनेस व आरोग्यासंबंधी मूलभूत गोष्टी शिकवणे.